Type Here to Get Search Results !

नेमसुशिल शैक्षणिक समूहात जागतिक योग दिवस साजरा

 नेमसुशिल शैक्षणिक समूहात जागतिक योग दिवस साजरा 

             तळोदा :- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

                यावेळी विद्यामंदिरातील प्राचार्य सुनिल परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व व योगासनातील विविध याआसनांची प्रात्यक्षिके व  मार्गदर्शन केले.प्रसंगी प्राणायाम तडासन कपाल भारती भ्रामरी प्राणायाम वृक्षासन इत्यादी योगासन प्रकार घेण्यात आले. 

              कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या संचालिका सोनाभाभी तुरखीया समनव्यक हर्षिलभाई तुरखीया  मुख्या.पुष्पा बागुल प्रिन्सिपल पी.डी. शिंपी मुख्या.श्रीमती भावना डोंगरे मुख्या गणेश बेलेकर उप प्राचार्या कल्याणी वडाळकर सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सुनिल परदेशी यांनी केले तर आभार अरुण कुवर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments