Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा विश्व आदिवासी गौरव दिवस नियोजन बैठक नागेश पाडवी यांच्या निवासस्थानी संपन्न

 अक्कलकुवा विश्व आदिवासी गौरव दिवस नियोजन बैठक नागेश पाडवी यांच्या निवासस्थानी संपन्न 

अक्कलकुवा :- आदिवासी समाजाचे अस्तित्व कसे टिकून राहील, समाज विविध व्यसनाधीनते कडे वळत असल्याने त्यांना योग्य वेळी योग्य प्रबोधनाची गरज असुन याकडे भर देवुन कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये चर्चा करण्यात आली. 

 या बैठकीला आदिवासी एकता परिषद व आदिवासी रूढी परंपरा समिती यांच्या मार्फत कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असुन, बैठकीत विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे,माजी पंचायत समिती सदस्य धनसिग वसावे,माजी उपसरपंच जगदिश वसावे, माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी,माजी सरपंच किसन नाईक, सरपंच भुपेंन्द्र पाडवी, माजी सरपंच सुनिल राव, विशाल तडवी, रत्नजीत वळवी, विलास पाडवी, मुकेश वसावे, माजी सरपंच आपसिंग वसावे, ज्येष्ठ कार्यकर्ते जयपाल वसावे, उपसरपंच कौलीगव्हाण सुरेश वसावे, माजी पंचायत समिती सदस्य मणिलाल तडवी,माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश पाडवी,तुळशिराम वसावे, रामसिंग वसावे, योगेश वसावे,राजु पाडवी,मनोज पाडवी, वैभव पाडवी, भाजपा तालुकाध्यक्ष भुषण पाडवी,अमरदिप पाडवी, मनोज गावीत, रविकांत पाडवी,बाबुभाई तडवी, हिरालाल वळवी,विजय गावीत,देविसिंग पाडवी, प्रमोद तडवी, अविनाश पाडवी,राहुल पाडवी, रमेश तडवी, कांताबाई तडवी,सुपा नाईक,पिनु वळवी,राहुल वसावे यांच्यासह समाज बांधव नियोजन बैठकीला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments