Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बिरसा आर्मीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 बिरसा आर्मीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

                               तळोदा:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जातीनिर्मूलन,स्त्री-पुरुष समानता,सर्वाना शिक्षण,धर्मचिकित्सा असे मूलभूत विषय घेऊन लढे उभे करणारे व लोकशाहीचे आदर्श समता,स्वातंत्र्य,बंधुता,एकात्मता व सामाजिक न्याय ही मूल्ये संविधानात नमूद करून लोकशाही ही केवळ शासनपद्धत नसून ती एक जीवनपद्धत आहे.असे बहूआयामी व्यक्तिमत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त लक्कडकोट फाटा(आंबागव्हाण)ता.तळोदा येथे फोटो पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                                  यावेळी बिरसा आर्मीचे तळोदा सहसंघटक कालूसिंग पावरा, डॉ.जगन पाडवी, बळीराम पाडवी, विष्णू पाडवी, विपीसिंग पाडवी, दित्या पाडवी, रविंद्र वळवी, कुशल पाडवीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments