Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोक्षदा नितीन शिंपी व हिमांशू जंगलसिंह पाडवीनवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड

 नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोक्षदा नितीन शिंपी व हिमांशू जंगलसिंह पाडवीनवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड



तळोदा :-  नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल मधली विद्यार्थी मोक्षदा नितीन शिंपी व हिमांशू जंगलसिंह पाडवी या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली आहे.  त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखिया संचालिका सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष डी एस महाले, सचिव संजीव पटेल, हर्षिल तुरखीया आदींनी शुभेच्छा दिला.  मुख्याध्यापक पी.डी.शिंपी उपमुख्याध्यापिका व कल्याणी वडाळकर मॅडम वर्ग शिक्षक प्रतिभा बैसाणे  योगिता शिंदे दिपाली पाटील गीतांजली पाटील वर्षा मराठी पल्लवी शिंदे अक्षता बारी बादल वळवी रोहित यादव आदींनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments