Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काकडदा आश्रमीय विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेटीत मशरूम, मत्स्य व्यवसाय व रोपवाटिका चे घेतले धडे

 काकडदा आश्रमीय विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेटीत मशरूम, मत्स्य व्यवसाय व रोपवाटिका चे घेतले धडे 

                        धडगाव तालुक्यातील काकडदा येथील पी.एम.श्री शासकिय माध्यमिक आश्रम शाळा तील शालेय विद्यार्थ्यांची काकडदा परिसरात असलेल्या रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, मशरूम शेती इत्यादी शिक्षणा बरोबर व्यवसायिक ज्ञान व्हावे यासाठी कुंड्यापाडा,कारभारीपाडा, देवमोगरा पाडा येथे भेटी दिल्या.



 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्र भेटीतून इ.१ ली ते इ.९.वीच्या विद्यार्थ्यांना सखोल मागदर्शन काकडदा परिसरातील उपक्रम शिल शेतकरी भरत वळवी मशरूम शेती व मत्स्यव्यवसायीक  गोट्या पावरा यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्रास क्षेत्र भेट दिली सबंधित शेतकरी बांधवांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. बेबी गावित व सर्व सहकारी शिक्षक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.वरील सर्वांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments