Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवोदय परीक्षेत उदय मोरे या विद्यार्थ्यांचे यश

 नवोदय परीक्षेत उदय मोरे या विद्यार्थ्यांचे यश

 

               

                तळोदा - शहरातील श्रीमोती  प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी कुमार उदय योगेश मोरे  या विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी केंद्रीय विद्यालया मार्फत घेण्यात येणारी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली असून त्याच्या यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया  संस्था उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजय पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया आदींनी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर वर्गशिक्षक कमलेश पाटील अरुण कुवर सागर मराठे प्रतिभा गुरव अश्विनी भोपे अंकित डोंगरे नितीन भामरे शैलेंद्र पाटील आदींनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags

Post a Comment

0 Comments