Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिवीर खाज्या नाईक यांना अभिवादन

 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिवीर खाज्या नाईक यांना अभिवादन

                            तळोदा: बिरसा आर्मीच्या वतीने १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान योद्धा क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त व अज्ञानाचा अंधकार मिटवून ज्ञानाची प्रज्योत पेटविणारे स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून तळोदा येथे अभिवादन करण्यात आले.

            यावेळी बिरसा आर्मीचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, जिल्हा सदस्य शिवदास पाडवी, कौशल्या पाडवी, ग्रिष्मा पाडवी, विलास पावरा, नरपत पाडवी, गवा वसावे, निलेश पाडवी आदी. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments