Type Here to Get Search Results !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता व 500 खाटांचे रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता डॉ. संजय राठोड

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता व

500 खाटांचे रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता

डॉ. संजय राठोड

नंदुरबार, दिनांक 15 एप्रिल, 2025 (जिमाका) :

शासनाच्या पर्यावरण विभागाने (SEIAA)  पर्यावरणाच्या दृष्टिकोनातुन 8 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रानुसार वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारसाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमता व 500 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता दिली आहे.  या मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभागाच्या, http://parivesh.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments