Type Here to Get Search Results !

भारतीय माणक ब्युरोचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष भेट व आवाहन!

 भारतीय माणक ब्युरोचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष भेट व आवाहन!


केंद्र सरकारच्या भारतीय माणक ब्युरोचे व्यवस्थापक श्री. नितीन डोरीया यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये भारतीय माणक ब्युरो (BIS) प्रमाणित वस्तू व साधन सामग्री वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


यासोबतच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील इतर विभाग प्रमुखांनाही भेट देत, BIS प्रमाणित वस्तू वापरण्याबाबत जनजागृती केली.



Post a Comment

0 Comments