Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी, सीईओ यांची अंगणवाडी केंद्र, जि. प. शाळा ग्रा. प. पदाधिकाऱ्यांशी भेट व संवाद साधला

 जिल्हाधिकारी, सीईओ यांची अंगणवाडी केंद्र, जि. प. शाळा ग्रा. प. पदाधिकाऱ्यांशी भेट व संवाद साधला


जिल्ह्यात टोकरतलाव गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत, तेथील सेवा, सुविधा आणि लाभार्थ्यांच्या गरजा जाणून घेतल्या.


बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांच्याशी सखोल संवाद साधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिलं, तर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवादातून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं.



Post a Comment

0 Comments