Type Here to Get Search Results !

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

                             अक्कलकुवा :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खा.डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सुचनेनुसार  नंदुरबार जिल्ह्या मधील शिवसेनेच्या पदाधिकारींची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

                                              या सर्व नवनियुक्त पदाधिकारींचे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी, विधान परिषद सदस्य आ. चंद्रकांतजी रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे.


                                 जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते देऊन निवड केली.

                         यात शिवसेना सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले, जिल्हा प्रमुख गणेश पराडके, उप जिल्हा प्रमुख मगन वसावे, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ प्रमुख कान्हा नाईक, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी,  उप जिल्हा संघटक राजेंद्र वसावे, अक्कलकुवा तालुका प्रमुख तुकाराम वसावे, अक्कलकुवा तालुका संघटक आनंदराव वसावे, 

                                  मोलगी तालुका प्रमुख जयवंत पाडवी, अक्कलकुवा शहर प्रमुख रवी चंदेल, खापर शहर प्रमुख रवी पाडवी, मोलगी शहर शहर प्रमुख रामसिंग वळवी, महिला सेना जिल्हा प्रमुख सुनिताताई पाडवी, महिला सेना उप जिल्हा प्रमुख सिंधुताई पाडवी, 


महिला सेना उप जिल्हा प्रमुख संध्याताई पाटील,  महिला सेना उप जिल्हा संघटक दुर्गताई पाडवी, महिला सेना तालुका प्रमुख छायाताई वळवी, महिला सेना तालुका संघटक कांचन पाडवी, या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments