Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अनुष्का पावराचे नवोदय परीक्षेत यश

अनुष्का पावराचे नवोदय परीक्षेत यश 


 

                     तळोदा येथील बचपन व ब्लॉसम इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थिनी अनुष्का पावराने जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2025 मध्ये यश मिळवले असून तिची निवड झाली आहे.  तिला संस्थेचे चेअरमन डॉ. योगेश चौधरी, मुख्याध्यापक आर. के. पाटील  तसेच शिक्षक  लक्षदीपा पाडवी, इम्रान शेख, गणेश नाईक, संगीता भामरे, कल्पना तमखाने यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments