नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराची अनुष्का खैरनारचे नवोदय परीक्षेत यश
तळोदा - शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का चेतन खैरनार या विद्यार्थिनीची इयत्ता सहावीच्या वर्गासाठी केंद्रीय विद्यालया मार्फत घेण्यात येणारी नवोदय प्रवेश परीक्षेत शहरी भागातून निवड झाली असून तिच्या यश निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलकुमार तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजय पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया आदींनी शुभेच्छा दिल्या.मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल मुख्या.गणेश बेलेकर वर्गशिक्षक अरुण कुवर कमलेश पाटील सागर मराठे प्रतिभा गुरव अश्विनी भोपे अंकित डोंगरे नितीन भामरे शैलेंद्र पाटील आदींनी कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments