Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न

जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न

                 अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथील ग्रामीण रुग्णालयात लोकार्पण आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभ हस्ते आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके व माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी हे उपस्थित होते.

      अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्याच्या सुविधा चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे  आमदार आमश्या पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील विविध ठिकाणी आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर असून जमाना येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

                   यावेळी यशवंत नाईक, रविंद्र पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य आनंद वसावे, भरत पाडवी, उपसरपंच हरिश्चंद्र तडवी, भावेश पाडवी, सुनिता ताई पाडवी, सरपंच दुर्गाताई पाडवी, सरलाताई वळवी, छायाताई वळवी, मथुरा ताई पाडवी,


निता माळी, इम्रान पठाण, अविनाश बिराडे ,धिरसिंग पाडवी, चिवलउतार चे सरपंच दिनेश वसावे, गोना  पाडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता कुणाल पटले , रामसिंग वसावे , जमाना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी  शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments