नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूलात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजन
तळोदा येथील नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.
यावेळी के जी सेक्शन भारतीय सण उत्सव, इयत्ता पहिली व दुसरी आपले समाज सेवक, तिसरी व चौथी प्रश्न मंजुषा, पाचवी व सातवी फॅन्सी ड्रेस, आठवी व दहावी न्यूज रिपोर्ट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तज्ञ परीक्षक म्हणून ऋतुजा माळी, अरुण कुंवर, निशा पुराणिक, सचिन पंचभाइ व मनिषा पाटील लाभले. विद्यार्थांना प्रथम व दितीय क्रमांक देण्यात.
विद्यार्थी व शिक्षक यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष निखिल तुरखिया उपाध्यक्ष डीएन महाले संचालिका सोना तुरखिया सचिव संजय पटेल संस्था समन्वय हर्षिल तूरखीया यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.ह्या स्पर्धेस मुख्याध्यापक पीडीशिंपी उपमुख्याध्यापिका कल्याणी वडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले प्रतिभा बैसाणे गीतांजली पाटील योगिता शिंदे सुमित्रा तांबोळी सोनाली बांदकर धरती पाटील ज्योती पाडवी मनीषा साबळे वर्षा मराठे जिजा पराडकेबदल वळवी योगेश पाडवी काजल पाटील माधुरी पाटील संगीता पाटील अश्विनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता बारी व आभार प्रदर्शन प्रतिभा बैसाणे यांनी केले.


Post a Comment
0 Comments