तळोदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
तळोदा भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा महामंत्री कैलास चौधरी यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, प्रा. विलास डामरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दीपक कलाल, किसान मोर्चा प्रदेश सदस्य भीमसिंग राजपूत, विनोद चौधरी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments