निबंध स्पर्धेत आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला
तळोदा :- विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित व एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथील टी वाय बी ए ची विदयार्थीनी कु सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने हिंदी निबंध स्पर्धेत मेरा भारत 2047 के स्वप्न या विषयावर उत्कृष्ट निबंध सादर करून नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
केन केंद्र कॉलेज ऑफ टेकनॉलॉजी अँड मॅनेजमेंट नाशिक येथे एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई च्या कुलगुरू डॉ उज्ज्वला चक्रदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा रंग महोत्सव सपन्न झाला. या युवक महोत्सवा मध्ये एकूण 25 स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात 600 विदयार्थीनींनी सहभाग नोंदविला. विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित व एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथील टी वाय बी ए ची विदयार्थीनी कु सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने हिंदी निबंध स्पर्धेत मेरा भारत 2047 के स्वप्न या विषयावर उत्कृष्ट निबंध सादर करून नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ विद्यादेवी तांबोळी, संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबोळी प्राचार्य व प्राध्यापक त्रिमूर्ती महिला महाविद्यालय यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments