शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.
शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक मंगळवार दि.30 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पुनश्च त्याच कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
![]() |
| प्रा. नेत्रदीपक कुवर अध्यक्ष |
![]() |
| योगेश सावंत सचिव |
![]() |
| हर्षल साळुंखे उपाध्यक्ष |
![]() |
| डी. सी. पाटील कार्याध्यक्ष |
![]() |
| ए.ए. खान कोषाध्यक्ष |
अध्यक्ष: प्रा. नेत्रदीपक कुवर तर सचिव: योगेश सावंत, उपाध्यक्ष: हर्षल साळुंखे, कार्याध्यक्ष: प्रा. डी. सी. पाटील, कोषाध्यक्ष: ए.ए. खान, उपक्रम संयोजक: चंद्रकांत शिवदे, कार्यकारिणी सदस्य: सुनिल सोमवंशी, दीपक वाघ, सल्लागार मंडळ: राजेंद्र अग्रवाल, प्रा. रवींद्र पंड्या, प्रा. दत्ता वाघ, कायदेशीर सल्लागार: ॲड. राजेश कुलकर्णी
![]() |
| चंद्रकांत शिवदे उपक्रम संयोजक |
नूतन अध्यक्ष प्रा. एन. के. कुवर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश सावंत यांनी केले, तर हर्षल साळुके यांनी उपस्थितांचे आभार मानले.







Post a Comment
0 Comments