Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

 खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप 

           अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट अंतर्गत खापर सेंटर च्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हाष्य फुलले.

              यावेळी शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून योग्य तो मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बॅग, वह्या .पुस्तके, कपडे शिवून, कंपास इत्यादी साहित्य शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले. 

        य कार्यक्रमाची  प्रस्तावना खेमसिंग पाडवी यांनी केले. त्याचप्रमाणे याहा मोगी माध्यमिक विद्यालय खापर शाळेचे मुख्याध्यापक रामराजे व इतर शिक्षक उपस्थित होते. 


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम पाडवी यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रधान यांनी केले.


Post a Comment

0 Comments