Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नेमसुशिलचे ऑपरेशन सिंदूरची भारतीय वायू सेना विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घेतली दखल

 नेमसुशिलचे ऑपरेशन सिंदूरची भारतीय वायू सेना  विंग कमांडर  व्योमिका सिंग यांनी घेतली दखल


तळोदा :- नेमसुशिल शैक्षणिक समूहात दरवर्षी  गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येत असते प्रसंगी सामाजिक व प्रबोधनात्मक प्रेरणा देणारे देखावे देखील सादर केले जात असतात नुकतेच पार पडलेले भारत पाक युद्धाची धुरा  सांभाळणारी भारतीय वायू सेना दलाची विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी नेमसुशिल शैक्षणिक समूहातील ऑपरेशन सिंदूर देखाव्याला प्रतिसाद देत आपल्या इन्स्टाग्रामवर पेज वर  नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या देखाव्यास मानाचे स्थान देत कौतुकास्पद अभिनंदन केले आहे. 

    व्योमीका सिंग यांच्या इंस्टा पेज वर  नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा सामाजिक संदेश देणारा ऑपरेशन सिंदूर देखाव्यास प्राधान्य व विद्यामंदिराचे विशेष कौतुक केल्याबद्दल नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे वीरकन्या व्योमिका सिंग यांचे विशेष  आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments