Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी दिपक कलाल याची निवड

 भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी तळोद्याचे दिपक कलाल याची निवड


                 नंदुरबार  भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तळोदा येथील व्यापारी दिपक मनोहर कलाल यांची निवड करण्यात आली.निवडीचे नियुक्त पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी  यांच्या हस्ते प्रदान केले.

                        भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ. रविद्र चव्हाण, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मान्यतेने व तसेच आमदार राजेश पाडवी यांचा नेतृत्वात भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांचा मार्गदर्शनाने  भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी दीपक कलाल यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले

                                 या प्रसंगी जिल्हा महामंतत्री कैलाश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शेंडे, अंबालाल साठे उपस्थित होते. निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments