Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नेमसुशिल मंदिराच्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते देऊन गौरव

नेमसुशिल माध्य विद्यमंदिरातील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने केले सन्मानित. प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गुणगौरव

                              राज्य स्काऊट गाईड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मा. राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.  या परीक्षेत तळोदा  येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराचे एकूण 5 विद्यार्थिनींनी ही राज्य स्काऊट गाईड परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचा गुणगौरव नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रमाणपत्र देऊन केले.


                   स्काऊट गाईड कॅप्टन श्रीमती रेखा मोरे व स्काऊट मास्टर इच्छाराम बैसाने यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments