नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर ऑलम्पियाड स्पर्धेत सुवर्ण पदकाने सन्मानित
अनुक्रमे गणित इंग्रजी व विज्ञान विषयात विद्यार्थ्यांनी सुवर्ण रजत व कांस्य पदक पटकाविले
तसेच बेस्ट प्रिन्सिपल श्रीमती पुष्पा बागुल प्रिन्सिपल गणेश मराठे तर बेस्ट व इंस्पायरिंग टिचर अरुण कुवर कमलेश पाटील अश्विनी भोपे प्रतिभा गुरव यांना देण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षकांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया उपाध्यक्ष डी एम महाले संचालिका सोनाबेन तूरखीया सचिव संजय पटेल संस्था समन्वय हर्षिलभाई यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यामंदिरातील शिक्षक देवेंद्र शिंपी सागर मराठे चंद्रकांत भोई रुख्मिणी खर्डे सुदाम मुजगे राजेश मराठे योगिता सोनवणे अंकित डोंगरे आदी शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments