Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक

 जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक

             अक्कलकुवा :- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली असुन, ह्या बैठकीच्या नियोजनासाठी अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालयाच्या मागे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या क्षेत्रीय विधानसभा कार्यालयात नागेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

                        या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य नटवर पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, माजी पंचायत समिती सदस्य अँड सुधीर पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, माजी उपसरपंच जगदीश वसावे, माजी सरपंच रोशन पाडवी, माजी सरपंच जयमल  पाडवी, माजी सरपंच भूपेंद्र  पाडवी, उपसरपंच सुरेश वसावे, रमेश पाडवी, सरपंच नरेश पाडवी, केवलराम वळवी, जयपाल वसावे, उमेश पाडवी, बबुआ राणा, राजेद्र वळवी, निलेश  वळवी, अविनाश पाडवी, अमरसिंग वसावे, वैभव पाडवी, रायसिंग वसावे, ईश्वर वसावे, नरेश पाडवी, विरसिंग पाडवी,  मुकेश पाडवी, रायसिंग वळवी, खंडू तडवी, समिर वसावे, अमरसिंग वळवी, यांच्यासह प्रमुख मान्यवर बैठकीला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments