धडगांव तालुक्यातील चांदसैली परिसरात येथे नदीला पुर...
धडगांव तालुक्यातील चांद सैली डोंगर टेकड्यांवर झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला..
सातपुड्यातील चांदसैली परिसरात गुरुवारी दुपारी साडेचार चा सुमारास झालेल्या पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झाले असून, चांदसैली जवळ नदीला पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान झाला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे चांदसैली परिसरातील नदीला पूर आला आहे.

Post a Comment
0 Comments