नंदुरबार व तापी जिल्हा समस्त दोडेगुजर समाजाची नूतन पदाधिकारी निवड
अध्यक्षपदी बापू पाटील तर उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड
नंदुरबार व तापी जिल्हा समस्त दोडेगुजर समाज ट्रस्टची बैठक निझर येथे पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित विश्वस्त यांच्यात सर्वानुमते पदाधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
अध्यक्षपदी बापूभाई नारायणभाई पाटील (धानोरा), उपाध्यक्षपदी प्रकाशभाई धरमदासभाई पाटील (निंभोरा), विश्वस्त म्हणून लक्ष्मणभाई पुनाजीभाई चौधरी (चिचोदा), हिंम्मतभाई धरमदासभाई पटेल (शेलू), कृष्णदासभाई गोविंदभाई पटेल (बाळदा), कन्हैय्याभाई गोविंदभाई पटेल. (बाळदा), नटवरभाई गोविंदभाई पाटील. (नंदूरबार), मोहनभाई वृंदावनभाई पटेल (बाळदा) संजीवभाई रमेशभाई चौधरी.(धानोरा), भावेशभाई अशोकभाई पाटील (नंदूरबार), गोविंदभाई तुमडूभाई पाटील.(तळोदा), वासुदेवभाई भाऊभाई पाटील (वाघोदा), प्रशांतभाई श्रावणभाई चौधरी (मोरवड), सुनिलभाई रामदासभाई पाटील (नंदूरबार), देवेंद्रभाई अशोकभाई पाटील (वघोदा), भरत रातीलाल पाटील (तळवे),आदींची निवड करण्यात आली.
समस्त दोडेगुजर समाज ट्रष्ट नंदूरबार व तापी जिल्हा 2025 ते 2028 पर्यंत कार्यकाळ असेल वरील सर्व पदाधिकारी विश्वस्त यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments