विमान अपघातात मृत्यू पडलेल्या प्रवाशांना तळोदा भाजपाची सामूहिक श्रद्धांजली
अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला गुरुवारी अहमदाबाद येथेच दुर्दैवी अपघात झाला. त्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना तळोदा भाजप व सकल हिंदू समाज यांच्या वतीने शुक्रवारी सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, योगेश मराठे, श्याम राजपूत, शिरीष माळी, भरत चौधरी, श्रीकांत पाडवी, नंदू जोहरी, जगदीश परदेशी, अनिल परदेशी, कैलास चौधरी, निमेशचंद्र सूर्यवंशी, नीलेश माळी, रोहन कलाल, योगेश पाडवी, दिपक चौधरी, भैय्या चौधरी, पंकज तांबोळी, राजू पाडवी, ईश्वर पाडवी, पवन चौधरी, योगेश गुरव, गोविंद पाडवी गोकुळ पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments