उत्राण (ता. एरंडोल) आयुर्वेद दवाखान्याचा राष्ट्रीय दर्जा – NABH प्रमाणपत्र प्राप्त!
जळगाव जिल्ह्यातील उत्राण, तालुका एरंडोल येथील आयुर्वेद दवाखाना (आयुष) याला NABH (National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers) या राष्ट्रीय मानांकन संस्थेचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे!
वैद्यकीय अधिकारी – डॉ. अरविंद सुधाकर वानखेडे (BAMS) यांच्या मार्गदर्शनाखाली दवाखान्याने गुणवत्तापूर्ण सेवा, रुग्णसुरक्षा आणि आयुर्वेदिक उपचारपद्धती यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे यश संपादन केले आहे.

Post a Comment
0 Comments