नंदुरबार जिल्हास्तरीय वनहक्क समितीची अपील दाव्यांवर सुनावणी तळोदा तहसील कार्यालयात संपन्न
नंदुरबार जिल्हास्तरीय वनहक्क समितीची अपील दाव्यांवर सुनावणी तहसील कार्यालय, तळोदा येथे आयोजित करण्यात आली. तालुक्यातील एकूण 270 वनदाव्यांची सुनावणी जिल्हाधिकारी नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या कामी तळोदा उपवनसंरक्षण लक्ष्मण पाटील, जिल्हास्तरीय वनहक्क समिती सदस्य सचिव चंद्रकांत पवार, क. लिपिक अभिमन्यू मोरे, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, सहाय्यक रोशन चौरे, विक्रम गायकवाड, तालुका व्यवस्थापक दिपक पाडवी यांच्यासह दावेदार उपस्थित होते.
.
.
.
#वनहक्क #ForestRightsAct #AppealHearing #Taloda #DistrictAdministration
#NandurbarUpdates #CollectorOfficeNandurbar #TransparentGovernance



Post a Comment
0 Comments