Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथे नदीला भर उन्हाळ्यात महा पूर आला.

 अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथे नदीला भर उन्हाळ्यात महा पूर 




नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झाले असून, मोरांबा नदीला पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान झाला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे मोरांबा नदीला पूर आला आहे.

Post a Comment

0 Comments