‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम! तिरंगा यात्रा
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त, नंदुरबार येथे ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.
ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून प्रारंभ होऊन, शहीद शिरीष कुमार यांना अभिवादन करत नेहरू पुतळा येथे समारोप करण्यात आला.
ही तिरंगा यात्रा म्हणजे आपल्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे प्रतीक होती.
याप्रसंगी माजी मंत्री के. सी. पाडवी, दिलीप नाईकजी, राजेंद्र गावित जी, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नंदुरबारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#OperationSindoor #TributeToMartyrs #Nandurbar #INCMaharashtra #Congress #RajivGandhi #TirangaYatra #IndianArmy #ShatShatNaman #भारत_माता_की_जय #Congress #Maharashtra




Post a Comment
0 Comments