Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात अवकाळी पावसाची हजेरी.....


 - नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरात अवकाळी पावसाची हजेरी.....



- अचानक आलेला पावसामुळे नागरिकांची चांगले तारांब उडाली.....



उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा.....


- अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला माल खराब होण्याची शक्यता.....


- हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाच्या अंदाज वर्तवला आहे.....

Post a Comment

0 Comments