शहादा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपास प्रारंभ!
शहादा तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू पत्र वाटप आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेली वाळू नियोजनबद्ध व पारदर्शक प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रशासनाकडून ऑनलाईन/ऑफलाईन पासेसच्या माध्यमातून वाळू वितरण, गावपातळीवर लाभार्थ्यांना थेट फायदा घरकुल स्वप्न साकार होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त; "सरकारच्या या उपक्रमामुळे आमचं घर आता खरंच पूर्ण होणार आहे!"
.
.
.
#ShahadaTaluka #FreeSandDistribution #GharakulYojana #NandurbarDistrict #HousingForAll #RuralDevelopment #GoodGovernance 🏡🛠️📲



Post a Comment
0 Comments