Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार जिल्हाधिकारी यांचा नयामाळ पाड्यावर भेट ग्रामस्थांच्या अडचणी जाणून सकारात्मक प्रतिसाद!

नंदुरबार जिल्हाधिकारी यांचा नयामाळ पाड्यावर भेट ग्रामस्थांच्या अडचणी जाणून सकारात्मक प्रतिसाद!

                 तळोदा तालुक्यातील नयामाळ या पाड्यावर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, यांनी दुर्गम व डोंगराळ भागातील नयामाळ पाड्याला प्रत्यक्ष भेट दिली.


नयामाळ हे अत्यंत दुर्गम ठिकाणी टेकडीवर वसलेले असल्यामुळे सामाजिक सुविधा पोहोचवणे कठीण असते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नयामाळ व इच्छागव्हाण येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, आणि सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या.


याप्रसंगी तळोदा सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर,मेवासी वन विभाग उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील, तळोदा तहसीलदार दीपक धिवरे, तळोदा गट विकास अधिकारी राजू किरवे , तसेच इतर विभागातील क्षेत्रीय कर्मचारी या भेटीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

.

.

.

#DistrictInAction #NayamalVisit #TalodaUpdates #NandurbarCollector

#DirectGovernance #Gavपातळीवरपरिवर्तन #NandurbarUpdates #VoiceOfNandurbar

Post a Comment

0 Comments