शहापूर येथे मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ!
मौजे शहापूर (ता. जामनेर) येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी, जळगाव यांच्या हस्ते पार पडला.
खडकी नदीपात्रात लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन ETP पासेस ऑन द स्पॉट जनरेट करून वाळूचे वितरण करण्यात आले.
डिजिटल पद्धतीने (ETP प्रणालीद्वारे) वाळू वाटप सुरू केल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती निर्माण झाली आहे.
यावेळी घरकुल लाभार्थी आणि गावचे सरपंच यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments