धोजापाणी येथे कुटुंब मिशन व हरित महाराष्ट्र कार्यक्रम
तळोदा तालुक्यातील मालदा ग्रामपंचायत अंतर्गत धोजापानी येथे , मनरेगा महासंचालक नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मनरेगाच्या सहाय्याने सुविधा संपन्न.
कुटुंब मिशन व हरित महाराष्ट्र कार्यक्रम राबविणे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी के,एम,पवार, डी. डी. पाटील, एस.व्ही. दसपुते, शांतानू सोनवणे आरएफो, मुकेश कापूरे, गणपत पावरा, गोपी पावरा, बेताप पावरा,
हितेश गिरासे, विरसिंग पावरा, अर्पना लोहार वनपाल, बागूल रावसाहेब, मगन ठाकरे.व गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments