Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वीज पडून बालकाचा मृत्यू ,आमदार राजेश पाडवी यांची तातडीने केले मदत कार्य पा

वीज पडून बालकाचा मृत्यू ,आमदार राजेश पाडवी यांची तातडीने मदत कार्य 

 शहादा : संचेती नगर येथील राखणदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा (वय ११) याच्यावर वीज पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेची माहिती आमदार राजेश पाडवी याना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी हेमराज पवार (स्विय साहाय्यक) यांना पाठवून मदत केली.

पीडित कुटुबाचे सांत्वन करत. यावेळी कुटुंबाला आर्थिक मदत करत रुग्णवाहिकेच्या साह्याने मुलाचे शव आपल्या मूळ गावी शवविच्छेदनासाठी तातडीने पाठवत पुढील कार्यवाही केली. तसेच शासनाला पंचनामा करून तातडीने मदतीसाठीसूचना करण्यात आल्या. यावेळी, आमदार राजेश पाडवी यानी जिल्ह्यातील नागरिकांना पावसात काळजी घेण्याची व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments