कु. अनुष्का अहिरे ही अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी बफलो ( न्युयाॅक) या विद्यापीठातून एम. एस. ही पदवी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण
पुणे येथील कु. अनुष्का धनराज अहिरे ही अमेरिकेतील स्टेट युनिव्हर्सिटी बफलो ( न्युयाॅक) या विद्यापीठातून एम. एस. ही पदवी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाली. सर्वत्र कौतुक होत आहे.
कु. अनुष्का धनराज अहिरे तिचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण दुबईला झाले. उच्च शिक्षण पुणे येथील सिहगड शिक्षण संस्थेतून बा. आर्च. ही पुणे विद्यापीठातून विशेष प्राविण्य सह मिळवली.
दोन वर्षांपासून अमेरिकेत विद्यापिठात शिक्षण घेत होती.आर्किटेक्चर ईन्जीनिअर मध्ये एम. एस. ही पदवी मिळवली. तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे
सेवा निवृत्त उपप्राचार्य प्रा. के. एल. जाधव सर याची नात आहे. सौ निलीमा अहिरे व धनराज अहीरे यांची कन्या आहे. मामा हेमंत काशिनाथ जाधव. मावशी डॉ प्रतिभा जाधव. राज्य पुरस्कार प्राप्त प्राध्यापक. से. नि. उपप्राचार्य के एल जाधव सौ मालतीबाई जाधव यांनी व समस्त अहिरे परिवारचे अभिनंदन होत आहे.



Post a Comment
0 Comments