जिल्हास्तरीय वनहक्क समितीची नवापूर तालुक्यातील 366 अपील दाव्यांवर सुनावणी
नंदुरबार जिल्हास्तरीय वनहक्क समितीची अपील दाव्यांवर सुनावणी तहसील कार्यालय, नवापूर येथे आयोजित करण्यात आली.
नवापूर तालुक्यातील 366 अपील दाव्यांवर सुनावणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उपवनसंरक्षक संतोष सस्ते, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील समिती सदस्य सचिव चंद्रकांत पवार, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, प्रकाश गावित, सहाय्यक रोशनी बहिरम, माकत्या वसावे व अनेक दावेदार नागरिक उपस्थित होते. दावेदारांनी आपली मते मांडली आणि सुनावणी प्रक्रियेमध्ये सक्रीय सहभाग घेतला.
✨ #वनहक्क #ForestRights #Nandurbar #AppealHearing


Post a Comment
0 Comments