जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या 414 वनदाव्यांवर सुनावणी पार पडली
नंदुरबार येथील बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या अपील दाव्यांवर सुनावणी पार पडली.
जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील एकूण 414 दावे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.
यावेळी समिती सदस्य सचिव चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग नंदुरबार, धनंजय पवार,सहाय्यक वनसंरक्षक देवेंद्र वाणी, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, प्रकाश गावित, सहाय्यक रोशन चौरे, रोशनी बहिरम, तालुका व्यवस्थापक दीपक पाडवी व सर्व दावेदार यांची उपस्थिती होती.
#वनहक्क #नंदुरबार #ForestRights #DistrictLevelCommittee



Post a Comment
0 Comments