Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आमदारपदी निवडीबद्दल आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा आ राजेश पाडवी यांच्या हस्ते सत्कार

आमदारपदी निवडीबद्दल आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा आ राजेश पाडवी यांच्या हस्ते सत्कार

                          नंदुरबार:- शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

                                  विधानं परिषद सदस्य आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा सत्कार आमदार राजेश पाडवी, यंच्या हस्ते झाला. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांत वाणी, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी नगरसेवक गौरव वाणी, माजी नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी जगदीश परदेशी संजय वणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments