जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
अक्कलकुवा :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व खा.डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्ह्या मधील शिवसेनेच्या पदाधिकारींची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या सर्व नवनियुक्त पदाधिकारींचे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी, विधान परिषद सदस्य आ. चंद्रकांतजी रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे.
यात शिवसेना सह संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडीले, जिल्हा प्रमुख गणेश पराडके, उप जिल्हा प्रमुख मगन वसावे, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ प्रमुख कान्हा नाईक, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, उप जिल्हा संघटक राजेंद्र वसावे, अक्कलकुवा तालुका प्रमुख तुकाराम वसावे, अक्कलकुवा तालुका संघटक आनंदराव वसावे,
Post a Comment
0 Comments